पद्म पुरस्कार २०२७ शिफारस समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री जयकुमार रावल
मुंबई दि.२४(द नरिमन पॅाईंट)शासनाने ‘पद्म पुरस्कार २०२७’ साठी शिफारस करणाऱ्या राज्यस्तरीय समितीची घोषणा केली असून, या समितीच्या अध्यक्षपदी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महत्त्वाच्या समितीचे नेतृत्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,केंद्र सरकारकडून दिला…
