धुळे पोलीस अधीक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद आणि नंदुरबारला अश्विनी सानप

मुंबई दि.३० (द नरिमन पॅाईंट)राज्य गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करत भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या फेरबदलात उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची मुंबई येथे अपर पोलीस…

Read More