Headlines

शिंदखेडा बांधकाम उपविभागात साहित्याची चाचणी न करता उरकली कोट्यावधींची कामे !

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम उपविभागात कोट्यावधी रुपयांच्या बांधकामात शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सुमारे एप्रिल २०२४ नंतर बांधकाम साहित्य चाचणी न करताच शासकीय निधीच्या अनेक कामात निकृष्ट साहित्याचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे एकूणच कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासन साखर झोपेत आहे कि काय…

Read More