तुकाराम मुंढेंच्या आदेशाने धुळ्यात कारवाई!सोनगीर नजीक पहाटे लाखोंचा गुटखा जप्त
धुळे,दि.०४ (विशेष प्रतिनिधी)मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाका परिसरात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडलेल्या संशयीत वाहनातून राज्यात प्रतिबंधित साडे अठरा लाख रुपयांचा विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू साठा जप्त करण्यात आला.दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध व्यापाराविरूध्द मोहीम…
