Headlines

निपाह विषाणूचा रुग्ण सापडल्याने केरळमध्ये हाय अलर्ट जारी !

मुंबई ,दि.११ (द नरिमन पॉईंट )केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचा रुग्ण सापडल्याने त्याच्या संपर्कातील लोकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असून त्यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे .दरम्यान कोझिकोडचा रहिवासी असलेल्या ४३ वर्षाचा रुग्ण गंभीर असून तो सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती देण्यात आली आहे .याबाबत वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी कि ,यापूर्वी २०२४…

Read More