Headlines

धुळे जिल्यातील १८ लाख मतदारांच्या नोंदीची पडताळणी-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

धुळे दि. २७ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील १८ लाख ५२ हजार ५४८ मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली आहे.भारतीय संविधानातील कलम ३२४ व ३२६ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने…

Read More

विधानपरिषदेत प्राजक्त तनपुरे भाजपाचे संभाव्य उमेदवार ?

मुंबई दि.२७ (द नरिमन पॅाईंट) तशी बातमी आश्चर्य वाटण्याची मुळीच नाही ;परंतू विधानसभा पोटनिवडणूकीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स बाळगणारे शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यासू,संयमी व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे संभाव्य उमेदवार असतील अशी माहिती समोर येत आहे. राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली , अगदी तेव्हापासूनच…

Read More

१४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तिघांची बदली रद्द; मोठे फेरबदल !

मुंबई,दि.(द नरिमन पॉइंट)महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून पुन्हा राज्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात मागील काळात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा मुळ पदावर तर काही अधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून भा.पो.से. तसेच रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना आदेश जारी केले आहेत. आज २६ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार अनेक वरिष्ठ…

Read More