Headlines

नंदुरबारात स्टेट बँकेच्या शाखेत अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले !

नंदुरबार,दि.०३(द नरिमन पॉईंट )नंदुरबारात भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांची वर्दळ असतांना अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले .दरम्यान यामुळे एकच खळबळ उडाली.काही काळ भीतीपोटी जीव मुठीत घेऊन ग्राहकांनी पळापळ सुरु केली . बँकेत गोळीबार झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मग पोलिस प्रशासनाची देखील एकच खळबळ धावपळ उडाली ! याबाबत माहिती अशी कि , नंदुरबार शहरातील…

Read More

शाळा १५ जून पासूनच उघडणार, ॲानलाईन नव्हे ॲाफलाईनच !

पुणे,दि.(द नरिमन पॅाईंट) यंदाही नविन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीनेच सुरू करण्यात येणार आहे. यात कोणताही बदल करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. शाळा ऑनलाईन घेण्याचे किंवा उशिरा सुरू करण्याचे सध्या तरी कोणतेही नियोजन नाही,अशी माहिती प्राथमिक संचालनालयाचे शिक्षण संचालक श्री शरद गोसावी,यांनी दिली आहे. देशातील युद्धजन्य परीस्थितीमुळे अथवा पंतप्रधानांनी केलेल्या आवाहन…

Read More

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी पणनमंत्री जयकुमार रावल

मुंबई ,दि.३(द नरिमन पॉईंट) केंद्र सरकारच्या ‘मॉडेल ॲक्ट’च्या तरतुदींनुसार मुंबई एपीएमसीला नुकताच ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून दर्जा देण्यात आल्याने नवी मुंबई एपीएमसीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले,या कायद्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठांचे’ अध्यक्षपद आता पणन मंत्र्यांकडे असणार आहे.त्यामुळे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’चे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.आशियातील महत्त्वाच्या कृषी…

Read More