Headlines

तुकाराम मुंढेंच्या आदेशाने धुळ्यात कारवाई!सोनगीर नजीक पहाटे लाखोंचा गुटखा जप्त

धुळे,दि.०४ (विशेष प्रतिनिधी)मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाका परिसरात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडलेल्या संशयीत वाहनातून राज्यात प्रतिबंधित साडे अठरा लाख रुपयांचा विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू साठा जप्त करण्यात आला.दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध व्यापाराविरूध्द मोहीम…

Read More

अकरावी प्रवेश -पहिला पसंतीक्रम नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत लगेच संधी मिळणार !

अकरावी प्रवेश महत्वाचा निर्णय – मुंबई , दि. ०६ (द नरिमन पॉईंट )यापूर्वी प्रथम पसंतीक्रम दिलेले महाविद्यालय विद्यार्थ्याला अलॉट झाल्यास विद्यार्थ्याला त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य अर्थात बंधनकारक होते परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या विद्यार्थ्यास पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट होऊनही तो ते नाकारू शकेल.तसेच पहिला पसंतीक्रम नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत…

Read More